
रोबोटिक्सचे विषयाचे महत्त्व आणि विद्यासागर अकॅडेमीत शिकण्याचे फायदे
१. प्रस्तावना आजच्या युगात रोबोटिक्स (Robotics) ही केवळ वैज्ञानिक कल्पना न राहता प्रत्यक्ष जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यासारख्या तंत्रज्ञानामुळे रोबोटिक्समध्ये वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच रोबोटिक्स…